Saturday 15 February 2020

इराणवर हल्ला करण्यापासून रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमधे मंजूर


🌅 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला.

🌅 इराणवर हल्ला करण्यासाठी  प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी, असं या ठरावात म्हटलं आहे. 

🌅 डेमोक्रेट्रिक पक्षानं मांडलेल्या या ठरावाला रिपब्लीकन पक्षाच्या आठ सदस्यांचाही पाठिंबा मिळाल्यानं हा ठराव 55 विरुद्ध 45 मतांनी मंजूर झाला.

🔹

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...