Sunday 16 February 2020

नारायण मूर्तींचे जावाई अर्थमंत्री.

🔰 देशातील अग्रगण्य  कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰 त्यांना 'ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर' ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्रीपदाच्या समकक्ष मानले जाते.

🔰 पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमध्ये केलेल्या बदलापैकी हा एक मोठा बदल मानला जात आहे.

🔰 ऋषी हे २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूण आले होते. यानंतर २०१८ मध्ये त्यांची प्रथम स्थानिक सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. नंतर, मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये त्यांच्याकडे ट्रेजरीच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...