सर्व स्पर्धा परीक्षा साठी महत्वपूर्ण प्रश्नसंच

1) जर भारत : आशिया तर इंग्लंड : ?

A. ब्रिटन

B. युरोप ☑️

C. अमेरिका

D. ऑस्ट्रेलिया.

____________________________

2) ‘कामाख्या मंदिर' हे महत्वाचे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

A. नागालँड

B. ओरिसा

C. अरूणाचल प्रदेश

D. आसाम.☑️

____________________________

3) भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतात ?

A. पंतप्रधान

B. उपराष्ट्रपती

C. लोकसभेचे सभापती

D. निर्वाचन गण (Electoral college). ☑️

____________________________

4) 2000 साली भारतीय संघराज्यात कोणत्या तीन नवीन राज्यांची निर्मिती झाली?

A. मेघालय, अरूणाचल प्रदेश, मिझोराम

B. छत्तीसगड, गोरखालँड, मिझोराम

C. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड☑️

D. उत्तराखंड, छत्तीसगड, मिझोराम.

____________________________

5) खालीलपैकी कोणत्या समित्या पंचायत राज्य संस्थांशी संबंधित नाहीत?

A. बलवंतराय मेहता समिती, पी. बी. पाटील समिती

B. अशोक मेहता समिती, वसंतराव नाईक समिती

C. राजमन्नार समिती, शिवरामन☑️ समिती

D. बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती.

____________________________

6) खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत ?

A. पी तरंग

B. पृष्ठीय तरंग

C. विद्युत चुंबकीय तरंग☑️

D. एस तरंग.

____________________________

7) 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे _______ होतो.

A. मुलांमध्ये मुडदुस☑️

B. बेरी बेरी अॅनेमिया

C. रातांधळेपणा

D. अनेमिया.

____________________________

8) भारत सरकारने व्यापार धोरणाच्या आढाव्यासाठी 1962 मध्ये कोणती समिती नेमली होती?

A. हजारी समिती

B. मुदलियार समिती☑️

C. चक्रवर्ती समिती

D. सी. रंगराजन समिती.

____________________________

9) खालील मुद्द्यांचा विचार करा :

(I) सध्या भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे.

(II) आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हे पालकांचे मूलभूत कर्तव्य आहे.

A. (I) व (II) दोनही बरोबर आहे

B. (I) व (II) दोनही चूक आहे

C. (I) बरोबर आहे

D. (II) बरोबर आहे.☑️

____________________________

10) खालील बाबींचा विचार करुन उत्तरे लिहा :

(I) सार्कची स्थापना 1985 मध्ये ढाका येथे झाली.

(II) सार्कची 2008 ची शिखर परिषद नवी दिल्ली येथे झाली.

(III) अफगाणिस्तान हे सार्कमध्ये अलिकडे सहभागी झालेले राष्ट्र आहे.

A. फक्त (I) बरोबर आहे

B. (II) आणि (III) बरोबर आहे

C. (I) आणि (ill) बरोबर आह☑️

D. सर्व तिनही चूक आहेत.

____________________________

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे प्रश्नसंच

241. ————— हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो. A. 25 मार्च B. 25 एप्रिल C. 25 जून D. 25 जुलै ANSWER: B. 25 एप्रिल 242...