जाणून घ्या फळे व व्यापारी करीता प्रसिद्ध राज्ये🟠 चहा : आसाम (प्रथम), पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू

🟤 कॉफी : कर्नाटक (प्रथम), केरळ

🟢 ऊस : उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा

⚪️ कापूस : गुजरात (प्रथम), पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान

🔴 ताग : पश्चिम बंगाल (प्रथम), आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा

🟤 तबाखू : तेलंगणा (प्रथम), तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र

⚫️ रबर : केरळ (प्रथम), तामिळनाडू


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...