Monday 26 October 2020

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे




Q1) कोणत्या संस्थेनी "द वर्ल्ड्स वुमन 2020: ट्रेंड्स अँड स्टॅटिस्टिक्स" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?

-----  संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कार्य विभाग


Q2) खालीलपैकी कोण निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांवर होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत बदल करण्याच्या हेतूने मुद्दयाची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य आहेत?

-------- हरीश कुमार आणि उमेश सिन्हा


Q3) कोणत्या राज्यात "आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ भूमी" हा दर्जा देण्यात आलेला ‘असन संवर्धन प्रकल्प’ आहे?

------ उत्तराखंड


Q4) कोणत्या संस्थेनी कमी खर्चाचे 'कोविरॅप' नामक कोविड-19 निदान चाचणी यंत्र विकसित केले?

------  IIT खडगपूर


Q5) कोणते औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकासाठी कामगार मंत्रालयाकडून ठरविण्यात आलेले आधारभूत वर्ष आहे?

-------  2016


Q6) कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला प्रतिष्ठित ‘ब्रुनेल पदक’ बहाल करण्यात आले?

--------  मांगदेछू जलविद्युत प्रकल्प


Q7) कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?

------ अपूर्व चंद्रा


Q8) कोणत्या संस्थेनी ‘नाग’ नामक रणगाडा-भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्राचा (ATGM) विकास केला?

--------- संरक्षण संशोधन व विकास संस्था


Q9) कोणता शास्त्रज्ञांनी नोंदवलेला सर्वात कमी कालावधी आहे?

------ 247 झेप्टोसेकंद


Q10) कोणत्या राज्यात “स्मार्ट ब्लॅक बोर्ड” योजना लागू केली गेली आहे?

------- तामिळनाडू


● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?

उत्तर : राकेश अस्थाना


● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?

उत्तर : लेविस हॅमिल्टन


● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?

उत्तर : 2000 साली


● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?

उत्तर : गृह मंत्रालय


● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?

उत्तर : युरोपीय संघ


● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?

उत्तर : इजाई


● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?

उत्तर : छत्तीसगड सरकार


● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?

उत्तर : 140 दे


Q1) कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना’ लागू केली?

उत्तर :- गुजरात


Q2) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादीत (SAIL) या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

उत्तर :-  सोमा मोंडल


Q3) कोणते शहर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री-स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळविणारे पहिले ठरले?

उत्तर :- मुंबई


Q4) कोणत्या संस्थेनी “BEEG” या नावाने देशी ‘सीड बॉल’ विकसित केले आहेत?

उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर


Q5) ‘70th अॅनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020’ या शर्यतीचा विजेता कोण ठरला?

उत्तर :- मॅक्स व्हर्स्टपेन


Q6) कोणत्या संस्थेनी भारतभर ‘W-GDP विमेन कनेक्ट चॅलेंज’ उपक्रम राबविण्यासाठी USAID संस्थेसोबत भागीदारी करार केला?

उत्तर :- रिलायन्स फाऊंडेशन


Q7) कोणत्या कंपनीने “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबत भागीदारी केली?

उत्तर :- डेल टेक्नॉलॉजीज


Q8) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘इंडिया@ 75 समिट: मिशन 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?

उत्तर :-  भारतीय उद्योग संघ (CII)


Q9) कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?

उत्तर :- प्रमोद भसीन


Q10) कोणत्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमार्गे त्रिपुराच्या आगरतळाकडे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला हिरवा झेंडा दाखविला?

उत्तर :-  मनसुख मांडवीया


Q1) कोणत्या देशाने नागरी अणुऊर्जा, अंतराळ, सागरी विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी शोध घेऊन हिंद-प्रशांत भागीदारीला बळकटी देण्यासाठी भारताला समर्थन दिले?

उत्तर :- व्हिएतनाम


Q2) कोणती बँक खर्च कमी करण्याच्या हेतूने कृषीकर्ज देण्यासाठी उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचा वापर करणारी प्रथम बँक ठरली आहे?

उत्तर :-  ICICI बँक


Q3) दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना व्यवसाय संबंधित माहिती आणि तपशील पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

उत्तर :-  माय IAF


Q4) कोणत्या शहरातल्या रेल्वेप्रणाली प्रकल्पासाठी भारताने अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) सोबत 500 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा कर्ज करार केला?

उत्तर :- मुंबई


Q5) कोणत्या देशाने ‘माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020’ या स्पर्धांमध्ये ‘मेंटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशीप’ गटातले पहिले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर :- भारत


Q6) कोणत्या संघाने ‘UEFA चॅम्पियन्स लीग 2019-20’ ही स्पर्धा जिंकली?

उत्तर :-  बायर्न म्युनिच


Q7) कोणत्या दिवशी “उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार”चे वितरण केले जाते?

उत्तर :- 31 ऑक्टोबर


Q8) कोणत्या व्यक्तीला 2019 सालाच्या ‘टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :-  अनिता कुंडू


Q9) कोणता देश सुमारे दहा दशलक्ष रोहिंग्या समुदायाच्या लोकांना ‘भशन चार बेटे’ या ठिकाणी वसविण्याची योजना तयार करीत आहे?

उत्तर :- बांगलादेश


Q10) कोणत्या देशासोबत भारताने संयुक्त राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक घेतली?

उत्तर :-  उझबेकिस्तान


1) प्रश्न :- संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या किती नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली?

उत्तर :- सात


2) प्रश्न :- कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘DGNCC मोबाइल ट्रेनिंग’ अॅप तयार करण्यात आले?

उत्तर :- संरक्षण मंत्रालय


3) प्रश्न :- नीती आयोगाकडून आरंभ करण्यात आलेल्या “नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्यूशन्स (NDC)-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (TIA)” याच्या भारतीय घटकाचे उद्दीष्ट काय आहे?

उत्तर :- कार्बन-विरहित वाहतुक


4) प्रश्न :- कोणते अ‍ॅप नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी NeGD आणि CSC E-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला?

उत्तर :-  उमंग


5) प्रश्न :- कोणत्या बँकेनी भारतीय युवांसाठी ‘लिबर्टी बचत खाता’ योजना सादर केली?

उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक


6) प्रश्न :- कोणत्या प्रशिक्षकाच्या जीवनावर ‘क्रिकेट द्रोणा’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले गेले आहे?

उत्तर :- वासुदेव जगन्नाथ परांजपे


7) प्रश्न :- कोणता देश आणि IIT अल्युमनी काऊंसिल यांच्यामध्ये जगातला सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान हायब्रीड क्वांटम महासंगणक तयार करण्यासाठी भागीदारी करार झाला?

उत्तर :- रशिया


8) प्रश्न :- कोणती व्यक्ती ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकणारा सर्वात तरुण लेखक ठरला/ली?

उत्तर :- मारिएक लुकास रिसनेवेल्ड


9) प्रश्न :- कोणत्या राज्यात केंद्रीय रस्ते मंत्री यांच्या हस्ते सुमारे 11000 कोटी रुपये खर्चाच्या 45 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले?

उत्तर :- मध्यप्रदेश


10) प्रश्न :- कोणत्या व्यक्तीने BRICS देशांच्या उद्योग मंत्र्यांच्या पाचव्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर :-  सोम प्रकाश


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...