Tuesday 13 October 2020

चालू घडामोडी

✔️  22 एप्रिल रोजी इराणने ............ हा अंतराळात लष्करी उपग्रहसोडला आहे. - 

🔷 नर उपग्रह.

________________________________

✔️ भारतातली ..................ही सॉफ्टवेअर सेवा कंपनी इस्राएलया देशामध्ये  देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करणार आहे - 

🔷 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस.

________________________________

✔️  ई-लर्निंग सामुग्रीचा विकास करण्यासाठी आणि योगदानासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा ............... हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे.-

🔷 ‘विद्यादान 2.0’.

________________________________

✔️ ................या विद्यापीठाने ‘कोविड-19 वॉरियर्स स्कॉलरशिप’ची घोषणा केली -

🔷 चदीगड विद्यापीठ.

________________________________

✔️ आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षा लक्षात घेत.................. या कायद्यात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली -

🔷 महामारी रोग कायदा-1897.

________________________________

✔️ जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) याच्या 'आय अॅम बॅडमिंटन' या जागृती अभियानासाठी ................... हिला सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले आहे. 

🔷  पी. व्ही. सिंधू.


________________________________

✔️23 एप्रिल 2020 रोजी ..............या देशाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघाची (SAARC) बैठक आयोजित केली होती. 

🔷  पाकिस्तान.

________________________________

✔️ ................हा देश जगातले पहिले डिजिटल चलन (डिजिटल युआन) सादर करणार देश ठरला आहे. 

🔷 चीन.

________________________________

✔️ बलूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातली सर्वात श्रीमंत व्यक्ती............ ही आहे. 

🔷मकेश अंबानी (3.2 अब्ज डॉलर).

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...