Tuesday 13 October 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

 ✍️कोणता राज्य 'द स्टेट ऑफ यंग चाईल्ड इन इंडिया' अहवालात मुलांची काळजी घेण्यासंबंधी तयार केलेल्या यादीत प्रथम स्थानी आहे?* 

(A) कर्नाटक

(B) पंजाब

(C) केरळ📚📚✅

(D) आंध्रप्रदेश



✍️कोणत्या राज्याने राज्यातले हरितक्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी ‘आय रखवाली’ नामक मोबाइल अँप  तयार केले?* 

(A) पंजाब📚📚✅

(B) उत्तरप्रदेश

(C) हिमाचल प्रदेश

(D) मध्यप्रदेश


✍️गिझाच्या पिरॅमिडच्या आकारापेक्षा दुप्पट असलेला कोणता लघुग्रह 6 सप्टेंबर 2020 रोजी पृथ्वीच्या जवळून गेला?

(A) 2020 AV2

(B) 465824 2010 FR📚✅

(C) 2011 ES4

(D) 2020 QR5



✍️ISROच्या कोणत्या मोहीमेने पृथ्वीच्या वातावरणाचा चंद्रावर होणारा संभाव्य परिणाम स्पष्ट करणारे पुरावे दिले आहेत?

(A) चंद्रयान 2

(B) चंद्रयान 1📚📚✅

(C) मार्स ऑर्बिटर मिशन

(D) अॅस्ट्रोसॅट


✍️कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात “बॅक टु व्हिलेज” कार्यक्रमाचा तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे? 

(A) लडाख

(B) अरुणाचल प्रदेश

(C) आसाम

(D) जम्मू व काश्मीर📚📚✅



✍️भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, प्राधान्य क्षेत्राच्या अंतर्गत वित्तसहाय्य मिळविण्यासाठी स्टार्टअप उद्योगासाठी उलाढालीची मर्यादा किती आहे?* 

(A) 50 कोटी रुपये📚📚✅

(B) 100 कोटी रुपये

(C) 60 कोटी रुपये

(D) 20 कोटी रुपये


✍️बांगलादेश आणि....  यांच्या दरम्यान नदी मार्गाने जलवाहतूक केली जात आहे. 

(A) त्रिपुरा📚📚✅

(B) मेघालय

(C) पश्चिम बंगाल

(D) आसाम


✍️कोणत्या कंपनीने भारतातले सर्वात मोठे सौर कारपोर्ट उभारण्यासाठी टाटा पॉवर कंपनीसोबत करार केला?* 

(A) कोटक ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड

(B) अझूर पॉवर

(C) अॅम्प्लस एनर्जी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड

(D) टाटा मोटर्स📚📚✅


✍️कोणत्या राज्याने ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीत पहिला क्रमांक प्राप्त केला?* 

(A) उत्तरप्रदेश

(B) आंध्रप्रदेश📚📚✅

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक


✍️कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक मंजूर केले?* 

(A) कर्नाटक

(B) मणीपूर

(C) आसाम📚📚✅

(D) ओडिशा

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...