Friday 2 October 2020

एअर इंडिया वन विमान भारतात होणार लँड



🔰‘एअर इंडिया वन’च्या दोन व्हीव्हीआयपी  विमानांपैकी पहिले विमान आज भारतात दाखल होणार आहे.


🔰ह विमान खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी असणार आहे.


🔰दशातील VVIP साठी खास ‘द स्पेशल एक्स्ट्रा सेक्शन फ्लाइट’ आज दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होईल, असे सरकारमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले.


🔰या VVIP एअर इंडिया वनची डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी अमेरिकेला रवाना झाले होते.


🔰विमान उड्डाणवस्थेत असताना ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा यामध्ये आहेत.


🔰B777 या विमानाची सलग 17 तास उड्डाण करण्याची क्षमता असेल

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...