Sunday 31 January 2021

कोरोना काळात विविध राज्यांकडून अ‍ॅप्स लाँच करण्यात आली होती , त्यापैकी काही महत्त्वाची अ‍ॅप्स


◾️ आरोग्य सेतु : केंद्र सरकार

◾️ कोरोना कवच : केंद्र सरकार

◾️ टस्ट युवरसेल्फ गोवा : गोवा 

◾️टस्ट युवरसेल्फ पुद्दुचेरी : पुद्दुचेरी

◾️ कोविड-१९ क्वारंटाईन मॉनिटर : तमिळनाडू

◾️ कवारंटाईन वॉच : कर्नाटक 

◾️कोरोना वॉच : कर्नाटक 

◾️ कोवा पंजाब : पंजाब

◾️ जीओके डायरेक्ट : केरळ

◾️ महाकवच : महाराष्ट्र

◾️ कवच : छत्तीसगढ

◾️ कोविड केअर : अरुणाचल प्रदेश

◾️ जन सहायक : हरियाणा

◾️ दिल्ली कोरोना : दिल्ली 

◾️ आयुष कवच : उत्तर प्रदेश

◾️ जीवन सेवा : दिल्ली

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...