Friday 1 April 2022

महत्वाचे प्रश्नसंच


➡️ क्रिडा प्रशिक्षक म्हनुन केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रिडा प्रशिक्षकांना कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 द्रोनाचार्य पुरस्कार

➡️  प्रशिक्षक म्हनुन उत्तम कामगिरी करनाऱ्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 शिव छत्रपति पुरस्कार

➡️ क्रिकेट खेळनारा पहिला भारतिय खेळाडू कोनता?
👉 रनजित सिंह

➡️ बुद्धीबळाची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 भारत

➡️ हॉकिची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 इजिप्त

➡️ फुटबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 चीन

➡️ व्हॉलिबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 अमेरिका

➡️ भारताच्या सरहद्दिला लागुन असलेल्या देशांची संख्या किती आहे?
👉 ७

➡️ भारतात दर किती वर्षांनी जनगनना होते?
👉 १० वर्षांनी

➡️ भारतात कोनत्या वर्षी पहिली जनगनना झाली?
👉 १८७१-७२

➡️ भारतातिल सर्वाधिक अंतर्गत वाहतुक कोनत्या मार्गे होते?
👉 रेल्वे

➡️ भारत व चिनमधील सिमारेषा गोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 म्याकमोहन सीमारेषा

➡️ भारतातील अतिपुर्वेचे राज्य कोनते?
👉 अरुनाचल प्रदेश

➡️ हिंदीच्या खालोखाल भारतात बोलल्या जानाऱ्या भाषा कोनत्या?
👉 तेलगु व बंगाली

➡️ एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च शिखराची उंची किती आहे?
👉 ८८४८ मिटर

➡️ भारतीय पठाराच्या कोनत्या भागास खनिज संपत्तिचे भांडार असे म्हनतात?
👉 छोटा नागपुर

➡️ तांदळाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ ज्वारिच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र

➡️ कापसाच्या उत्पादनात देशात अग्रेसर असनारी दोन राज्य कोनती?
👉 गुजरात व महाराष्ट्र*

➡️ तंबाखुच़्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 आंध्रप्रदेश

➡️ भूईमुगाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 गुजरात

➡️ ताग उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ देशात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
👉 चेन्नई ( १९०४ )

➡️ भारतात कोनत्या राज्यात सर्वाधिक भूकंप होतात?
👉 आसाम

➡️ भारताचा कशाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो?
👉 अभ्रक

➡️ भारताता सर्वात मोठा बहुउद्देशिय प्रकल्प कोनता?
👉 भाक्रा- नानगल

➡️ आशिया खंडातील सर्वात मोठा खत गारखाना कोठे आहे?
👉 सिंद्री ( झारखंड )

➡️ भारतातील सर्वाधिक शहरिकरन झालेले राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र

➡️ भारत - पाक मधील ३९ जुन १९६५ सालची युद्धबंदी रेषा कोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 २४ प्यारलल लाईन

➡️ भारतात कोनत्या संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे?
👉 दिल्ली

➡️ देवी या रोगावरपरिनामकारक लस कोणी शौधुन काढली?
👉 एडवर्ड जेन्नर

➡️ सर्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या र्हदयाचे छोके दर मिनीटाला किती पजतात?
👉 ७२

➡️मानवी शरिराचे सर्वसामाव़न्य तापमाव किती असते?
👉 ३७° से

➡️ र्हदयरोपन शस्त्रक्रिया भारतात सर्वप्रथम कोणी केली?
👉 डॉ.पी.के.सेन

➡️ मानवी शरिरातील हाडांची संख्या किती?
👉 २०६

➡️ मानवि शरिरातील स्नायूंची स्ख्या किती?
👉 सुमारे ६३०

➡️ सप्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या मेंदुचे वजन किती असते?
👉 १४०० ग्रँम

➡️ रक्तगटाचा शौध कोणी लावला?
👉 कार्ल लँडस्टिनर

➡️ ह्रदयरोपनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
👉 डॉ.ख्रिश्चन बर्नाड

➡️मानवी शरिरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
👉 २४

➡️ मानवी शरिरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते?
👉 ३३

➡️ सर्वात हलका वायू कोनता?
👉 हेलियम

➡️ भारताची पहिली महिला ग्रँन्जमास्टर कोण?
👉 एस.विजयालक्ष्मी

➡️ असामान्यकामगिरी बद्दल खेळाडूंना केंद्रसरकार तर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 अर्जून पुरस्कार

➡️ भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गंगा

➡️ दक्षिन भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गौदावरी

➡️ भारतातिल सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोनती?
👉 नर्मदा

➡️भारतिय उपखंडातील सर्वात लांब नदी?
👉 सिंधू

➡️ भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोनती?
👉 सियाचेन ( जम्मु काश्मिर )

➡️ जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान कोनते?
👉 मेलबॉर्न ( ऑस्ट्रेलिया )

➡️ हॉकिचा जादूगार असे कोनास म्हटले जाते?
👉 मेजर ध्यानचंद

*'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* #Set58

A) प्रणव मुखर्जी 🌹
B) पी. चिदंबरम्
C) डॉ. मनमोहन सिंग
D) कपिल सिब्बल

*2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?*

A) राजस्थान रॉयल्स् 🌹
B) किंग्ज इलेव्हन पंजाब
C) चेन्नई सुपर किंग्ज्
D) कोलकाता नाईट रायडर्स

*महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला?*

A) डॉ. रंगनाथ पाठारे
B) डॉ. मिलींद जोशी
C) डॉ. अविनाश बिनीवाले 🌹
D) डॉ. अशोक कामत

*भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहेत ते सांगा?2018*

A) प्रसाद - प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण. 🌹
B) हृदय - भारताच्या वारसा असणा-या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे.
C) इनक्रेडीबल इंडिया 2.0 -- भारतात पर्यटनाचा विकास घडवणे.
D) पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा - ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात.

*अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? *

A) 5,000 - 5,500 कि.मी.🌹
B) 3,500 कि.मी.
C) 7,500 कि.मी.
D) 10,000 कि.मी.

*अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले?*

A) मिग - 21 बायसन🌹
B) मिग - 27 बायसन
C) सुखोई
D) सु - 57

*दारिद्रयरेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?*

A) दिन दयाल वयोश्री योजना
B) राष्ट्रीय वयोश्री योजना 🌹
C) प्रधानमंत्री वयोश्री योजना
D) अटल वयोश्री योजना

*'न्यू वल्र्ड वेल्थ' या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो ?*

A) शिकागो
B) टोरांटो 🌹
C) फ्रैंकफर्ट 
D) शांघाय

*कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये के.सी.आर. किट योजना सुरू केली आहे ?*

A) तेलंगाणा 🌹
B) केरळ
C) हरियाणा 
D) आसाम

*नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मां जहांगिर ह्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या?*

*उत्तर-  पाकिस्तान*

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...