Saturday, 2 April 2022

ब-जीवनसत्त्वांची यादी आणि क्रांती व पीक

🔰 ब १ जीवनसत्त्व (थायमिन)

🔰 ब २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन)

🔰 ब ३ जीवनसत्त्व (नायासिन)

🔰 ब ५ जीवनसत्त्व (पँटोथिनिक ॲसिड)

🔰 ब ६ जीवनसत्त्व(पायरिडॉक्सिन)

🔰 ब ७ जीवनसत्त्व (बायोटिन)

🔰 ब ९ जीवनसत्त्व (फॉलिक ॲसिड/फोलेट)

🔰 ब १२ जीवनसत्त्व (सायनोकोबलामाईन)✅✅.   क्रांती व पीक  🔴

🔳पिवळी क्रांती:-तेलबिया

🔳निळी क्रांती:-मत्स्य उत्पादन

🔳शवेत क्रांती:-दुग्ध उत्पादन

🔳हरित क्रांती:-अन्नधान्य उत्पादन

🔳सोनेरी तंतू क्रांती:-ताग उत्पादन

🔳सोनेरी क्रांती:-फल उत्पादन

🔳गलाबी क्रांती:-कांदा उत्पादन

No comments:

Post a Comment

Latest post

तलाठी सराव प्रश्नपत्रिका

1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो? १) सामासिक शब्द✔️ २) अभ्यस्त शब्द ३) तत्सम शब्द ४) तद्भव शब्द 2)...