Sunday 15 May 2022

१६ मे दिनविशेष – 16 May in History

१६ मे दिनविशेष – 16 May in History

1 जागतिक दिवस:
2 महत्त्वाच्या घटना:
3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
5 पुढील वाचन
6 महिना वार दिनविशेष

जागतिक दिवस:
शिक्षक दिन- मलेशिया.
महत्त्वाच्या घटना:

अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
1204:  बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.

1605:  पॉल पाचवा पोपपदी.

1918:  अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.

1920:  पोप बेनेडिक्ट पंधराव्याने जोन ऑफ आर्कला संत ठरवले.

1929:   पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.

1969:  सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.

1975:  सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.

1975:  जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.

1992:  स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.

1996:  अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

के. नटवर सिंग

1824: महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म

1944: महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म

1926: माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.

1931: के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.

1970: गॅब्रियेला सॅबाटिनी, आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू.

1975: निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.



मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

माधव मनोहर

1665: पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण

1994: जुन्या काळातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक फ़णी मुजुमदार यांचे निधन

1926: महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.

1950: अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.

1994: माधव मनोहर, लेखक, समीक्षक.

2000: माधव गोविंद काटकर, मराठी कवी.

2014: रुसी मोदी, भारतीय व्यापारी.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...