पहिला भांडारकर स्मृती पुरस्कार

🏆 पहिला भांडारकर स्मृती पुरस्कार ....

◾️भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा पहिल्या भांडारकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्वज्ञ

डॉ. गो. बं. देगलूरकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

◾️ अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया होते,

तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.

◾️ पुरस्काराचे स्वरुप : भांडारकरी पगड़ी, मानपत्र, रोख एक लाख रुपये व शाल, श्रीफळ.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...