Tuesday, 10 May 2022

काही महत्त्वपुर्ण व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट .

✅ काही महत्त्वपुर्ण व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट (भाग-०१)

🏃‍♂️ भाग मिल्खा भाग : मिल्खा सिंह
🪖 बांदीत क्वीन : फुलन देवी
🎞️  हरीशचंद्राची फॅक्टरी : दा. फाळके
✍️ मंटो : सादत हसन मंटो
🏏 शाबाश मिथु : मिताली राज
👮‍♂️ शेरशाह : कॅप्टन विक्रम बत्रा
🏏 ८३ : १९८३ विश्वचषक विजय
☮️ झलकी : कैलाश सत्यार्थी
🏑 सुरमा : संदिप सिंह
⚽ मैदान : सय्यद अब्दुल रहीम
✌️ थलाईवी : जे जयललिता
☮️ गुल मकई : मलाला युसुफजाई
🥊 मेरी कॉम : मेरी कॉम
👨‍🌾 मांझी : दशरथ मांझी.

No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...