Saturday 7 May 2022

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती आणि महाराष्ट्र विशेष: जाणून घेऊया आपला महाराष्ट्र

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
🎈उत्तराखंड.

💐 नरसिंग यादव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कुस्ती.

💐 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला ?
🎈अलाहाबाद.( उत्तरप्रदेश )

💐 सदिक अली खाॅ हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे ?
🎈विणा.

💐 फकिरा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
🎈अण्णाभाऊ साठे.

__________________

🎇 *महाराष्ट्र  विशेष: जाणून घेऊया आपला महाराष्ट्र

◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील *तीसरे* सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ *लोकसंख्येच्या* 👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ *२०११ च्या जनगणनेनुसार* महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३ 🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ *महाराष्ट्रातील नवी मुंबई हे* जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक *रस्ते* 🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ *महाराष्ट्राची राजधानी मुंबई* तर उपराजधानी *नागपूर* आहे.

◾️ महाराष्ट्रात *एकूण ३६* जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 *उत्पन्नापैकी १३ टक्के* उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ *माहाराष्ट्रातील ३३,५००* चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ *महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची* किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या *शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार* बांधण्यात आले होते

◾️ *युनिस्कोने जागतिक वारसा* हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी *चार जागा महाराष्ट्रात* आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ *शेखरु* म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  *हिरव्या कबुतराला* म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये *सहा* *राष्ट्रीय अभयारण्ये* आहेत.🐅

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...