Friday 14 October 2022

1857 च्या पूर्वीचे उठाव:

चोरोंचा उठाव  (१८००-१८०२)

-बिहार  – नेतृत्व: भूषण शिंह


फकिरांचा उठाव  -बंगाल-  नेतृत्व: माज्नुम सहा

-फकीर: बंगालमधील धार्मिक मुसलमानांचा समूह


संन्यासाचा उठाव – बंगाल (१७७०-१८२०)

-प्रमुख कारण : यात्रेकरूना तीर्थस्थानाला जाण्यास प्रतिबंध

-या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र चटर्जी ने आपल्या आनंद माठ या कादंबरीत केला आहे


कुका उठाव – पंजाब

-या उठावाची सुरवात जवाहरमल भगत आणि बालक शिंग यांनी केला

-हजारो या नावाचे ठिकाण त्यांचे मुख्यालय होते

-आंदोलनाचा उद्देश : शिख धर्मातील अंधश्रद्धा दूर करणे

-१८७२ मध्ये राम शिंह यांना रंगून ला निर्वासित करण्यात आले.


सावंतवाडीचा उठाव – महाराष्ट्र (१८४४) नेतृत्व:  फोंडा सावंत


पाड्यागरोंचा उठाव

– दक्षिण भारत (१८०१-१८०५)

– नेतृत्व कट्टाबोम नायकम


वेलोर:  शिपायांचा उठाव  (१८०६)

-टिपू सुलतानच्या वंशजांनी शिपायांना साथ दिली


-शिपायांचा पहिला उठाव

नायक उठाव

-मेदिनापूर जिल्हा बंगाल

-नेतृत्व अचल शिंह.

त्रावणकोर उठाव

-नेतृत्व वेलू थम्पि

-फ्रांस व अमेरिकेकडे मदतीची मागणी


बरेलीचा उठाव  (1816)

-नेतृत्व मुफ्ती मोहमद एवाज


अलिगढ उठाव  (1817)

-दयाराम आणि भगवंत शिंह.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...