०४ एप्रिल २०२४

चालू घडामोडी :- 03 एप्रिल 2024

◆ IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा KKR(272 धावा] हा दुसरा संघ ठरला आहे.[पहिला SRH :- 277धावा]

◆ 'जीएसटी' प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतात पुरूष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्ली राज्यात दिला जातो.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार देशात पुरूष कामगारांना सर्वात कमी पगार मध्यप्रदेश या राज्यात मिळतो.

◆ देशात पुरूष कामगारांना मिळणाऱ्या पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य 18व्या क्रमांकावर आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अहावालानुसार देशात हिमाचल प्रदेश या राज्यात महिलांना सर्वाधिक वेतन मिळते.

◆ महिलांना वेतन देण्यात महाराष्ट्र राज्य देशात 22व्या क्रमांकावर आहे.

◆ भारतात 15 ते 29 वयोगटा दरम्यान सुशिक्षित तरुणांचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक ओडिशा राज्यात आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतातील गुजरात या राज्यात 15 ते 29 वयोगटाच्या सुशिक्षित तरुणांना सर्वाधिक नोकरीची संधी आहे.

◆ आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या ऐकून GST संकलनात महाराष्ट्र राज्याचा वाटा 15 टक्के आहे.

◆ ज्युडिश सुमिनवा तुलुका यांची काँगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान पदी निवड झाली आहे.

◆ एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्ष पदी संगिता जिंदाल यांची निवड झाली आहे.

◆ भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन मुंबई या ठिकाणी होणार आहे.

◆ Covinet हे कारोना व्हायरस नेटवर्क WHO या संस्थेने लाँच केले आहे.

◆ उत्तर प्रदेश राज्यातील बनारस या ठिकाणच्या शहनाई ला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ तक्रार निवारण प्रणालीची एक नवीन आणि अधिक वापरकर्ता अनुकूल आवृत्ती Scores 2.0 SEBI या संस्थेकडून लाँच करण्यात आली आहे.

◆ आंतरराष्ट्रिय संस्कृती पुरस्कार 2024 ने मीना चरंदा यांना सन्मानित करण्यात आले आहे.

◆ रिन्यूबल एनर्जी फायनान्सिंग क्षेणीमध्ये Skotch ESG पुरस्कार "REC Ltd" या कंपनीला मिळाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...