एकता - ऐक्य, एकी, एकजूट,
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा
कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास
खट्याळ - खोडकर, व्दाड, खट
Sunday, 16 October 2022
समानार्थी शब्द
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!
दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद...
-
1) रिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करा. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांनाच ................... असे म्हणतात....
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
🎇 सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे🎇 ▪️ गडचिरोली ▪️रत्नागिरी ▪️चंद्रपूर ▪️अमरावती ▪️ठाणे सर्वात 🎇...
No comments:
Post a Comment