Wednesday 15 February 2023

UP सरकारने फॅमिली आयडी - एक कुटुंब एक ओळख पोर्टल सुरू केले.



▪️उत्तर प्रदेश सरकारने 'कौटुंबिक आयडी - One Family One Identity' तयार करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे, 'प्रति कुटुंब एक नोकरी' प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी कुटुंबांना एक युनिट म्हणून ओळखण्यासाठी याची सुरवात होणार आहे. 


▪️राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र नसलेली अशी सर्व कुटुंबे ओळखपत्राचा लाभ घेऊ शकतील, तर ज्या कुटुंबांचा रेशनकार्ड आयडी असेल, त्यांचा कुटुंब ओळखपत्र मानला जाईल.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...