Saturday 25 May 2024

भारतीय घटनेचे मूळ स्त्रोत

☯️ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

☯️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

☯️ मूलभूत हक्क : अमेरिका

☯️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

☯️ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

☯️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

☯️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

☯️ कायदा निर्मिती : इंग्लंड

☯️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

☯️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

☯️ शेष अधिकार : कॅनडा

☯️ घटना दुरुस्ती : द. आफ्रिका

☯️ आणीबाणी : जर्मनी

☯️ मूलभूत कर्तव्य : रशिया

☯️ स्वातंत्र्य समता बंधुता तत्व : फ्रान्स

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...