Thursday 31 October 2019

भुगोल प्रश्नसंच 1/11/2018

1. नाशिक जिल्ह्यात कांदावून केंद्र शकरकडे
✅. - निफाड व लासलग.

2.  चलनी नोटा व पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे?
✅.  - नाशिक. 

3.  ओझर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅.   - संरक्षण साहित्य. 

4.  कुंभमेण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे
✅.  - नाशिक.

5.   जनकापूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
✅.  - गिरणा. 
 

6.    कोणत्या राणीने नगर येथे राज्य केले?
✅.    - चाँदबीबी. 

7.  महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा कोणता?
✅.  - नंदुरबार. 

8.    कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे?
✅.  - आंध्रपदेश. 

9.  महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा जास्तीत जास्त जिल्हयांशी संलग्न आहेत?
✅.   - अहमदनगर. 

10.  नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वत शिखराची उंची किती आहे?
✅.  - 1244 मीटर. 

11. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई कोणत्या जिल्ह्यात येते?
✅.  - अहमदनगर. 

13.  हरिश्चंद्र पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अहमदनगर. 

14.   नाशिक जिल्ह्यातील साल्हेर पर्वतशिखर कोणत्या पर्वतात आहे?
✅.  - सह्याद्रि. 

15.   साल्हेर पर्वत शिखराची उंची किती?
✅. - 1567 मी. 

16.   महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून कोणत्या पर्वताची रांग पसरलेली आहे?
✅.  - सातपुडा. 

17.   तोरणमाळ हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - नंदुरबार. 

18.    देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅.   - काळवीटासाठी. 

19.  अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
✅. - भंडारदरा. 

20.   रोशा जातीचे गवत कोठे आढळते?
✅. - धुळे, नंदुरबार, जळगाव. 

21.     माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अहमदनगर व सोलापूर.

22.  धुळे जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे?
✅.  - अनेर. 

23.  पाल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - जळगाव. 

24.    पाटणा देवी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - जळगाव. 

25.  गंगापूर वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक. 

26.  सप्तशृंगी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - नाशिक. 

27.  नंदुरबार जिल्ह्यातील वनोद्यान कोणते?
✅.  - तोरणमाळ.

28.  कोयना नदीवर कोणता ठिकाणी धरण आहे?
✅. - कोयना नगर. 

29.   कोयना धरणास काय म्हणतात?
✅.   - शिवाजी सागर. 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...