Sunday 8 December 2019

उप-राष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्याद्वारे "भारतीय पोषण गाण" जारी (लाँच)

🔰भारतास 2022 पर्यंत कुपोषणमुक्त करण्यास "भारतीय पोषण गाणं" सहाय्य करील असा विश्वास उपराष्ट्रपतीनी व्यक्त केला.

🔰'भारतीय पोषण गाण' गीतकार - प्रसून जोशी

🔰गायक - शंकर महादेवन

🔰 भारतीय पोषण गाण हे 'राष्ट्रीय पोषण मिशन'/ POSHAN या योजनेंतर्गत लाँच

🔰POSHAN योजना 8 मार्च 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली.

🔰POSHAN - Prime Ministers Overarching Scheme for Holistic Nutrition

🔰उद्देश - भारतास केंद्रीय महिला व बालविकास विभागाची योजना

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...