Wednesday 22 January 2020

General knowledge questions

1) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला?
उत्तर : 19 एप्रिल 1975

2) भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते?
उत्तर : इंदिरा पॉईंट

3) भारताची 2021 ला होणारी जनगणना कितवी असणार आहे?
उत्तर : 16 वी

4) जागतिक मुद्रण दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 24 फेब्रुवारी

5) “सबारो” (“Sabaro”) नावाचे ब्रॅण्डेड सफरचंद कोणत्या समुहाने बाजारात आणले आहे?
उत्तर : महिंद्रा शुभलाभ

6) अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर : बंगळूरु

7) स्कीन बँक भारतात कुठे सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : केरळ

8) हरित क्रांतीचे जनक कोण आहेत?
उत्तर : नॉर्मल ब्रोलोंग

9) "अ हेरिटेज ऑफ जजिंग ऑफ बाँम्बे हायकोर्ट थ्रू 150 इअर्स" या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड

10) केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे?
उत्तर : राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)

No comments:

Post a Comment

Latest post

यकृत शरीर रचना

👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे. 👉शकूच्या आकाराचे, ...