Wednesday 22 January 2020

राज्यशास्त्र प्रश्नसंच

Ques. राज्याची मंत्रीपरिषद सामूहिकपणे कोणास जबाबदार असते ?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. विधानपरिषद
D. विधानसभा
Ans. विधानसभा

Ques. कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि _ वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही.

A. 25
B. 30
C. 35
D. यापैकी नाही
Ans. 35

Ques.  हे भारतीय सेनादलाचे सर्वोच्च प्रमुख असतात.

A. स्थलसेना प्रमुख
B. पंतप्रधान
C. संरक्षण मंत्री
D. राष्ट्रपती
Ans. राष्ट्रपती

Ques. विधानसभा बरखास्त करण्याचा स्वेच्छाधीन अधिकार भारतीय राज्यघटनेने  यांना दिलेला आहे.

A. मुख्यमंत्री
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. संसद
Ans. राज्यपाल

Ques. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?

A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. नाशिक
Ans. मुंबई

Ques. लोकसभेत 'शून्य प्रहर ' केव्हा सुरु होतो ?

A. सकाळी 11 वाजता
B. दुपारी 12 वाजता
C. निश्चित अशी वेळ नसते
D. दिवसभराचे कामकाज सुरु होताना पहिला तास
Ans. दुपारी 12 वाजता

Ques. राज्यसभेचा सदस्य खालीलपैकी कोणते पद भूषवू शकणार नाही ?

A. संरक्षण मंत्री
B. गृह मंत्री
C. पंतप्रधान
D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.
Ans. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.

Ques. महाराष्ट्रात विधानसभेतून विधानपरिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात ?

A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3
B. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/6
C. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/12
D. एकही नाही.
Ans. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3

Ques. पंजाब आणि हरियाणा या राज्यांचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

A. दिल्ली
B. सिमला
C. चंदीगड
D. नैनिताल
Ans. चंदीगड

Ques. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरूवात कोणत्या साली करण्यात आली ?

A. 1951
B. 1952
C. 1954
D. 1955
Ans. 1954

Ques. पंतप्रधान भारतरत्नासाठी एका वर्षात जास्तीत जास्त किती व्यक्तींच्या नावाची शिफारस करू शकतो ?

A. 2
B. 3
C. 5
D. असे कोणतेही बंधन नाही
Ans. 3

Ques. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारसी नुसार  द्‍वारे केली जाते.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. विधानसभा
Ans. राज्यपाल

Ques. प्रत्येक माहिती आयुक्त, पदधारणाच्या दिनांकापासून _ वर्षाच्या कालावधीसाठी आपले पद धारण करेल.

A. 10
B. 5
C. 2
D. 7
Ans. 5

Ques. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?

A. आयर्लंड
B. यु.के
C. यु.एस.ए.
D. ऑस्ट्रेलिया
Ans. यु.एस.ए.

Ques. राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते ?

A. 1/12
B. ¼
C. 1/3
D. 1/6
Ans. 1/6

Ques. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा  इतकी ठरविण्यात आली आहे.

A. 60 ते 500
B. 75 ते 300
C. 40 ते 450
D. यापैकी नाही
Ans. 60 ते 500

Ques. भारतीय संघराज्यात सध्या किती घटक राज्ये आहेत?

A. 25
B. 27
C. 29
D. 28
Ans. 28

Ques. घटनेच्या कलम 22 अंतर्गत, काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबध्दते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते ?

A. 2 महिने
B. 3 महिने
C. 6 महिने
D. 4महिने
Ans. 3 महिने

Ques. खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्ती द्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला ?

A. 42 वी
B. 52 वी
C. 62 वी
D. 70 वी
Ans. 52 वी

Ques. खालीलपैकी कोणत्या घटनाचा परिणाम म्हणून 24वी घटनादुरूस्तीचा कायदा समंत केला गेला ?

A. गोलखनाथ खटला
B. मिनर्वा मिल्स खटला
C. केशवानंद भारती खटला
D. शांकरी प्रसाद खटला
Ans. केशवानंद भारती खटला

Ques. विधानसभेचे कामगाज कोणत्या भाषेतुन चालते ?

A. मराठीतून
B. मराठी किंवा हिंदीतून
C. मराठी किंवा इंग्रेजीतून
D. मराठी, हिंदी किंवा इंग्रेजीतून
Ans. मराठी, हिंदी किंवा इंग्रेजीतून

Ques. अतारंकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे प्रशासनास मुदत असते ?

A. आठवड्यात
B. पंधरवड्यात
C. महिन्यात
D. तीन महिन्यात
Ans. पंधरवड्यात

Ques. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

A. 1 मे 1961
B. 1 मे 1960
C. 15 ऑगस्ट 1960
D. 26 जानेवारी 1961
Ans. 1 मे 1960

Ques. संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. उपराष्ट्रपती
D. लोकसभेचे सभापती
Ans. लोकसभेचे सभापती

Ques. कोणत्या कलमान्वये राज्य व समवर्ती सूची वगळता इतर विषयांवर कायदे करण्याचाअधिकार केंद्राला असतो ?

A. कलम 368
B. कलम 144
C. कलम 248
D. कलम 124
Ans. कलम 248

1 comment:

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...