Thursday 21 May 2020

लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)


आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.

   डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस  म्हणून पाळला गेला.

   आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.

५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.

गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...