Wednesday 2 February 2022

आजचे प्रश्नसंच

ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे – मोडकसागर

महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी

महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा

कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो– प्रतिरोध

रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे – जळगांव, धुळे, नंदुरबार

महाराष्ट्रातील चार व्याघ्रप्रकल्प कोणती आहे – १ मेळघाट-अमरावती २ ताडोबा-चंद्रपूर ३पेंच-नागपूर ४ सहृयाद्री-प.घाट

मुंबईच्या सात बेटांची निर्मिती मुंबईचे निर्माते कोणी केली – जेरॉल्ड अंजिअर

जस्टीस ऑफ पिस ही पदवी सर्वप्रथम कोणास मिळाली – नाना शंकरशेठ

औद्दोगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता – गडचिरोली

महाराष्ट्रात विशेषत :स गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्दांचा कोणता गटा आक्रमक आहे – पिपल्स वॉर ग्रुप

मुंबई येथे पं. जवाहरलाल नेहरुंनी महाराष्ट्र पोलीस ध्वज केंव्हा प्रदान केला– २ मे १९६१

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...