महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2019🅾️22 ऑक्टोंबर २०१९ रोजी जॉर्जटाउन इंस्टीट्यूट फॉर वुमेन, पीस अंड  सिक्योरिटी ने द पीस रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ ओस्लो यांच्या सहकार्याने महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक प्रसिद्ध केला.


🅾️ या निर्देशांकात १६७ देशांचा समावेश केला आहे


🅾️  हा निर्देशांक खालील तीन घटकावर आधारीत आहे.


१.समावेश - आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. 

२. न्याय - औपचारिक कायदा आणि अनौपचारिक भेदभाव

३.सुरक्षा - वैयक्तिक समुदाय आणि सामाजिक स्तर


🅾️ या निर्देशांकात नॉर्वेने प्रथम स्थान मिळविले. त्यानंतर स्वित्झर्लंड दुसर्यान, फिनलँड आणि डेन्मार्क संयुक्तपणे तिसर्या  स्थानावर आहे.


🅾️या निर्देशांकातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये येमेन (१६७) अफगाणिस्तान (१६६) आणि सिरिया (१६५) असा क्रम लागतो.


🅾️ या निर्देशांकात गिनिया आणि मोरोक्कोसह भारत संयुक्तपणे १३३ व्या क्रमांकावर आहे. 


🅾️भारताच्या शेजार्यांामध्ये नेपाळ ८४, चीन ७६, भूतान १११,बांगलादेश १२२ आणि पाकिस्तानचा १४४ वा क्रमांक लागतो.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...