०१ ऑक्टोबर २०२०

मीराबाईचा अमेरिकेत सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च.


🔰टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूला अमेरिकेत सरावाची परवानगी मिळाली आहे.


🔰मीराबाईच्या सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) करण्यात येणार आहे.


🔰मीराबाई तिच्या दोन प्रशिक्षकांसह लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.

अमेरिकेतील कॅन्सास सिटी येथे ती दोन महिने सराव करणार आहे. 


🔰मीराबाई ही ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ या उपक्रमातील निवडक खेळाडू असल्याने तिच्या सरावाचा खर्च ‘साइ’ करणार  आहे.अमेरिकेत मीराबाईच्या सरावाचा खर्च एकूण 40 लाख रुपये अपेक्षित आहे. तो आम्ही उचलणार आहोत.


🔰अमेरिकेतील सरावाचा फायदा मीराबाईला ऑलिम्पिक पात्रतेसाठी होईल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...