Saturday 16 January 2021

चालू घडामोडी-प्रश्नसराव


1]कोणत्या प्रकाराचे ‘शौर्य’ क्षेपणास्त्र आहे?

(A) आंतरखंडी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(B) थिएटर लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(C) रणनीतिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(D) मध्यम मारा-श्रेणीचे लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

उत्तर:-C2]LEMOA (लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट) हा भारत आणि _ यांच्या दरम्यान झालेला करार आहे.

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) जर्मनी

(D) जपान

उत्तर:-A3]कोणत्या संस्थेनी “व्हॉट इंडिया इट्स” नामक एक अहवाल प्रसिद्ध केला?

(A) अखिल भारतीय वैद्यकीय संस्था

(B) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

(C) भारतीय कृषी संशोधन परिषद

(D) भारतीय खाद्यान्न व कृषी परिषद

उत्तर:-C4]भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या जादा वेळाचे वेतन देण्यापासून कारखान्यांना सवलत देण्याच्या गुजरात सरकारच्या आदेशावर स्थगिती आणली?

(A) कलम 131

(B) कलम 141

(C) कलम 138

(D) कलम 142

उत्तर:-D5]कोणत्या साली स्वच्छता पंधरवडा पाळण्याची सुरूवात झाली?

(A) 2016

(B) 2017

(C) 2018

(D) 2015

उत्तर:-A6]कोणत्या दिवशी ‘जागतिक प्राणी दिन’ साजरा करतात?

(A) 3 ऑक्टोबर

(B) 2 ऑक्टोबर

(C) 4 ऑक्टोबर

(D) 1 ऑक्टोबर

उत्तर:-C7]कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ‘पथश्री अभियान’चा आरंभ केला?

(A) ओडिशा

(B) आसाम

(C) बिहार

(D) पश्चिम बंगाल

उत्तर:-D8]कोणत्या राज्याने स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीत ‘स्वच्छ भारत पुरस्कार-2020’ जिंकला?

(A) तामिळनाडू

(B) गुजरात

(C) मध्यप्रदेश

(D) उत्तरप्रदेश

उत्तर:-B9]भारतीय संविधानाच्या कोणत्या कायद्यात “चांगल्या सेवाभावी व्यक्तीचे संरक्षण” नामक एक नवा खंड जोडला गेला आहे?

(A) भारतीय मोटर वाहन (दुरुस्ती) अधिनियम-2019

(B) ग्राहक संरक्षण अधिनियम-2019

(C) विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (दुरुस्ती) अधिनियम-2019

(D) नागरीकता दुरुस्ती अधिनियम-2019

उत्तर:-A10]‘डिफी-हेलमन की एक्सचेंज’ हे कश्यासंबंधी आहे?

(A) व्हिडिओ कॉल चालविण्यासाठीचे अल्गोरिथम

(B) घनता-आधारित क्लस्टरिंग अल्गोरिथम

(C) कोणतेही संदर्भ-मुक्त व्याकरणाचे विश्लेषण करण्यासाठीचे अल्गोरिथम

(D) ‘क्रिप्टोग्राफिक की’ यांचे सुरक्षित विनिमय करण्यासाठी

उत्तर:-D

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...