Saturday 16 January 2021

महाराष्ट्राचे राज्यपालही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे .


क्रनावपासूनपर्यंत


१) द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल इ.स. १९४३ इ.स. १९४८


२)राजा महाराज सिंग इ.स. १९४८ इ.स. १९५२


३)सर गिरीजा शंकर बाजपाई इ.स. १९५२ इ.स. १९५४


४) डॉ. हरेकृष्ण महताब इ.स. १९५५ इ.स. १९५६


५) श्री प्रकाश इ.स. १९५६ इ.स. १९६२६)डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल इ.स. १९६२ ६ ऑक्टोबर इ.स. १९६२


७) विजयालक्ष्मी पंडित २८ नोव्हेंबर इ.स. १९६२ - १८ ऑक्टोबर इ.स. १९६४८) डॉ. पी.व्ही. चेरियन-१४ नोव्हेंबर इ.स. १९६४ -८ नोव्हेंबर इ.स. १९६९९) अली यावर जंग-२६ फेब्रुवारी इ.स. १९७०-११ डिसेंबर इ.स. १९७६१०) सादिक अली-३० एप्रिल इ.स. १९७७-३ नोव्हेंबर इ.स. १९८०११) एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा-३ नोव्हेंबर इ.स. १९८०-५ मार्च इ.स. १९८२१२) एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ-६ मार्च इ.स. १९८२-१६ एप्रिल इ.स. १९८५१३) कोना प्रभाकर राव-३१ मे इ.स. १९८५-२ एप्रिल इ.स. १९८६१४) डॉ. शंकर दयाळ शर्मा-३ एप्रिल इ.स. १९८६-२ सप्टेंबर इ.स. १९८७१५) कासू ब्रह्मानंद रेड्डी-२० फेब्रुवारी इ.स. १९८८-१८ जानेवारी इ.स. १९९०१६) डॉ. सी. सुब्रमण्यम-१५ फेब्रुवारी इ.स. १९९०-९ जानेवारी इ.स. १९९३१७) Dr. पी.सी. अलेक्झांडर-१२ जानेवारी इ.स. १९९३-१३ जुलै इ.स. २००२१८) मोहम्मद फझल-१० ऑक्टोबर इ.स. २००२-५ डिसेंबर इ.स. २००४१९) एस.एम. कृष्णा-१२ डिसेंबर इ.स. २००४-५ मार्च इ.स. २००८२०)एस.सी. जमीर-९ मार्च इ.स. २००८-२२ जानेवारी इ.स. २०१०२१) काटीकल शंकरनारायण- २२ जानेवारी इ.स. २०१०-२१ ऑगस्ट इ.स. २०१४२२) सी. विद्यासागर राव-३० ऑगस्ट इ.स. २०१४-३१ ऑगस्ट, इ.स. २०१९२३) भगत सिंह कोश्यारी-१ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य .


No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...