Saturday 16 January 2021

देशातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्र्यांची यादी झाली जाहीर; टॉप 5 मध्ये BJPचा मुख्यमंत्री नाहीच..!💁🏻‍♂️ दशात सर्वात चांगली व खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे एबीपी न्यूज व सी-व्होटरने सर्वेक्षण करून यादी जाहीर केली आहे.


🧐 या पहिल्या 5 बेस्ट CMच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव समाविष्ट झालं असून टॉप 5 मध्ये  भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. 


💫 सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे मुख्यमंत्री -


▪️नवीन पटनायक (ओडिशा)

▪️अरविंद केजरीवाल (दिल्ली)

▪️जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)

▪️पी. विजयन (केरळ)

▪️उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)


--------------------------------------


❗️ खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री -


▪️तरिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)

▪️मनोहरलाल खट्टर (हरियाणा)

▪️कप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)

▪️क. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)

▪️क. पलानीस्वामी (तामिळनाडू)


📍 दरम्यान, 5 सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी भाजपाचे 2 मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. 


No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...