Saturday 2 January 2021

स्पर्धा परीक्षा चालु घडामोडी प्रश्नसंच


⚡️‘द डेथ ऑफ जीसस’ या शीर्षकाखालील पुस्तकाचे लेखक कोण आहे?

A)जे. एम. कोएट्जी

B)अझर नाफीसी

C)रानिया ममौन

D)मार्कस झुसाक

📌उत्तर:- जे. एम. कोएट्जी


⚡️कोणत्या राज्यात ‘प्रग्याम’ अॅप सादर केले गेले?

A)छत्तीसगड

B)मध्यप्रदेश

C)झारखंड

D)पश्चिम बंगाल

📌उत्तर:- झारखंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍महा विश्व आता hello app वर उपलब्ध नक्की जॉईन करा 👇👇

https://m.helo-app.com/al/eQfepcwsj

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


⚡️कोणत्या दिवशी ‘राजस्थान राज्य दिन’ साजरा केला जातो?

A)29 मार्च

B)30 मार्च

C)31 मार्च

D)1 एप्रिल

📌उत्तर:-30 मार्च


⚡️कोणत्या संस्थेनी ‘सनराइज’ मोहीमेची घोषणा केली?

A)नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

B)भारतीय अंतराळ संशोधन संस्था

C)ब्ल्यु ऑरिजिन

D)स्पेसएक्स

📌उत्तर:-नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन


⚡️कोणत्या मंत्रालयाने ‘स्ट्रेन्डेड इन इंडिया’ संकेतस्थळ कार्यरत केले?

A)परराष्ट्र मंत्रालय

B)पर्यटन मंत्रालय

C)नागरी उड्डयण मंत्रालय

D)गृह मंत्रालय

📌उत्तर:-पर्यटन मंत्रालय


⚡️कोणती आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था भारताच्या ‘NIIF फंड ऑफ फंड्स’ यामध्ये 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे?

A)आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

B)जागतिक बँक

C)आशियाई विकास बँक

D)युरोपिय बँक

📌उत्तर:-आशियाई विकास बँक


⚡️कोणत्या संस्थेनी ‘कोरोनटाइन’ आणि ‘सेफ’ अ‍ॅप तयार केले?

A)भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

B)भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

C)भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

D)भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

📌उत्तर:-भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई


⚡️कोणत्या संस्थेनी ‘कामराजर पोर्ट लिमिटेड’ ही संस्था अधिग्रहित केली?

A)रिलायन्स पोर्ट्स

B)अदानी पोर्ट्स

C)मुंबई पोर्ट ट्रस्ट

D)चेन्नई पोर्ट ट्रस्ट

📌उत्तर:-चेन्नई पोर्ट ट्रस्ट


⚡️कोणत्या देशात ‘शुआखेवी जलविद्युत प्रकल्प’ आहे?

A)नॉर्वे

B)जॉर्जिया

C)इटली

D)फ्रान्स

📌उत्तर:-जॉर्जिया


⚡️कोणत्या बँकेनी ‘एन्कासू’ नावाने भारतातले पहिले प्रीपेड कार्ड सादर केले?

A)करुर वैश्य बँक

B)इंडसइंड बँक

C)ICICI बँक

D)HDFC बँक

📌उत्तर:-करुर वैश्य बँक


📌2011 चा साहीत्याचा नोबेल कोणाला प्राप्त झाला होता ?

1)   थॉमस ट्रान्सटॉमर✅✅✅✅

2)   ब्रायन क्रोबीला

3)   मारीयो ल्लोसा

4)   हर्टा म्युलर


📍 ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) प्रथम

(B) 10 वा

(C) 30 वा

(D) 9 वा✅✅


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.

(A) 10 नोव्हेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 11 ऑक्टोबर

(D) 12 नोव्हेंबर


📍 लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?

(A) आसाम

(B) मणीपूर✅✅

(C) त्रिपुरा

(D) मेघालय


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 9 ऑक्टोबर

(D) 11 ऑक्टोबर


📍 “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम __ येथे आयोजित केला जाणार आहे.

(A) नवी दिल्ली

(B) लखनऊ✅✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?

 A) वर्धा 

 B) गडचिरोली 

 C) चंद्रपूर 

 D) गोंदिया ✅✅



 एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?

 A) ६ लिटर 

 B) ५ लिटर 

 C) ४ लिटर ✅✅

 D) ३ लिटर



 “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.

 A) प्रथमान्त ✅✅

 B) द्वितीयांत 

 C) चतुर्थ्यांत 

 D) तृतीयान्त


“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

 A) कारणबोधक 

 B) विकल्पबोधक 

 C) न्यूनत्वबोधक 

 D) परिणामबोधक✅✅



नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

 A) २ जानेवारी 

 B) २१ एप्रिल ✅✅

 C) २८ फेब्रुवारी 

 D) १४ सप्टेंबर



 एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?

 A) PRYW 

 B) ORTW 

 C) NPUH 

 D) ORYH ✅✅



x चे 15% = 900 चे 10% तर x =?

 A) 60 

 B) 600 ✅✅

 C) 700 

 D) 800



भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?

 A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी. 

 B) डायरेक्टर आई. बी. 

 C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट 

 D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅

 



 पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?

 A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान 

 B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅

 C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 

 D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान



“अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?

 A) तत्पुरुष ✅✅

 B) अव्ययीभाव 

 C) कर्मधारय 

 D) द्विगु



देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?

 A) अकोदरा ✅✅

 B) रावतभाटा 

 C) बडोदरा 

 D) मानकापूर

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...