Thursday 26 August 2021

लिंगगुणोत्तर भारत 2011✔️परौढ लिंगगुणोत्तर 943


सर्वाधिक - केरळ

सर्वात कमी - हरियाणा


0-6 वयोगटातील- 919


सर्वाधिक - अरुणाचल प्रदेश

सर्वात कमी - हरियाणा


 

🔴 0-6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 🔴 MH894

🔹पाहिले 3 जिल्हे - 🔹


1 गडचिरोली

2 गोंदिया

3 चंद्रपूर


🟢 Tricks-0 ते 6 वयोगटातील मुलींची संख्या खूप जास्त असलेलं एक गाव-"गगोची"🔸शवटचे 3 जिल्हे🔸


1 बीड

2 जळगाव

3 अहमदनगर

4 औरंगाबाद

5 कोल्हापूर


🟢Tricks-बीड जवळील नगरात आठ कोल्हे राहत होते  🔸सत्री पुरुष प्रमाण(2011)🔸MH 929

🔹परौढ वयोगट पाहिले 4 जिल्हे🔹


1)रत्नागिरी  1122

2)सिंधुदुर्ग    1036

3)गोंदिया     999

4)सातारा     988


🟢Tricks-महाराष्ट्रात सर्वाधिक मुलींचे प्रमाण  असलेल एकं गाव आहे त्याच नाव " रसिगोतारा"🔹परौढ वयोगट शेवटचे 3 जिल्हे🔹


1)मुंबई शहर   832

2)मुंबई उपनगर  860

3)ठाणे   886


🟢Tricks - महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण कमी झाल्याने (शहर नगर ठप्प) झाले आहेत

---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...