इंग्रज गव्हर्नर जनरल यांच्याविषयक अत्यावश्यक माहिती१. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 400 चौ.किमी निश्चीत करणारा गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॉर्नवॉलीस


२. पोलिस अधिक्षक पद निर्मीती -

 लॉर्ड कॉर्नवॉलीस


३. कलकत्यास सरकारी टाकसाळ सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न - लॉर्ड वॉरन हेस्टींग्ज


४. जिल्हाधिकारी हे पद व कर वसूलीसाठी अमील हे कर्मचारी पद निर्माण - लॉर्ड वॉरन हेस्टींग्ज


५. अफगाणी राजा झमनशाहचे भारतावर आक्रमण झाले तेव्हाचा गव्हर्नर जनरल - सर जॉन शोअर


६. मराठ्यांच्या राजकारणास ' विकृत, कपटी, कारस्थानी' संबोधणारा. - लॉर्ड रिचर्ड वेलस्ली


७.  1806 साली वेल्लोरला शिपायांचे बंड झाले तेव्हा मद्रास गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक होता.


८. प्रथम बर्मा युद्धानंतर म्यानमार सोबत लॉर्ड एम्हर्स्टने यादुंबेचा तह केला.


९. लॉर्ड विल्यम बेंटिकवर जेम्स मिल व जेरेमी बेंथ्युन यांच्या विचारांचा प्रभाव होता.


१०. म्हैसुर, कुर्ग , कायर जैंतिया ही संस्थाने विल्यम बेंटिकने खालसा केली तसेच पोलीस आयुक्त हे पद निर्माण केले.


११. लॉर्ड डलहौसीद्वारे भारतासाठी थॉमसन शिक्षण पद्धती - देशी भाषेचा भर


१२. लॉर्ड डलहौसीने खुल्या व्यापार तत्वाचा पुरस्कार केला, तसेच भारतातील सर्व बंदरे व्यापारासाठी खुली केली.


१३. नीलदर्पण नाटकाचे इंग्रजी भाषांतर ले. गव्हर्नर ग्रांटद्वारे

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...