Wednesday 13 October 2021

६ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९८० - इ.स. १९८५

👉 पराधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती 

👉 मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model 


👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. Integrated Rural Development Programme (IRDP) 

👉 २. National Rural Employment Programme (NREP) 

👉 ३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP) 

👉 ४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA) 

👉 ५. नवीन २० कलमी कार्यक्रम 

👉 ६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश) 

👉 ७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू)


👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.


👉 मल्यमापन 

👉 हि योजना यशस्वी ठरली .

👉 वाढीचा दर ५% पेक्षा अधिक झाला .

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...