Monday 20 December 2021

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे🔹शिखराचे नाव - उंची(मीटर)  -जिल्हे🔹


🔸कळसूबाई -  1646 - नगर


🔹साल्हेर - 1567  - नाशिक


🔸महाबळेश्वर - 1438 - सातारा


🔹हरिश्चंद्रगड  - 1424 -  नगर


🔸सप्तशृंगी - 1416 - नाशिक


🔹तोरणा - 1404  - पुणे


🔸राजगड -  1376 -  पुणे


🔹रायेश्वर - 1337-  पुणे


🔸शिंगी - 1293 - रायगड


🔹नाणेघाट -  1264  -  पुणे


🔸तर्यंबकेश्वर -  1304 - नाशिक


🔹बराट - 1177 - अमरावती


🔸चिखलदरा - 1115  - अमरावती

No comments:

Post a Comment

Latest post

यकृत शरीर रचना

👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे. 👉शकूच्या आकाराचे, ...