मोठा निर्णय ! गृहखातं स्वत:च पोलीस भरती करणार.

❇️ महाराष्ट्रातील पोलिस दलात 7,200 नव्याने कर्मचारी भरती केली जाणार आहे.ठाकरे सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे.

❇️ टिईटी व आरोग्य परीक्षांमध्ये घोटाळा समोर आला होता.त्या पार्श्वभूमीवर आता गृहखातं स्वतः पोलिस भरती घेणार आहे.

❇️ या संबंधी सर्व प्रक्रिया पुढील महिन्यापासून गृहखात्याच्या अंतर्गत सुरू होण्याची शक्यता आहे.

❇️ परीक्षेसाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट न देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...