Monday 31 January 2022

आजचे प्रश्नसंच

जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली.

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?

(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मासे उतरविण्याचे सर्वाधिक केंद्र कोणत्या राज्यात आहेत ?

1 - आंध्रप्रदेश ✅✅
2 - गुजरात
3 - ओडिशा
4 - तामिळनाडु

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संघटनेच्यावतीने लेह   इथल्या DIHAR केंद्रामध्ये   कोविड-19 चाचणी सुविधा स्थापन करण्यात आली?

(A) संरक्षण संशोधन व विकास संघटना
      (DRDO)✅✅
(B) उदय फाउंडेशन
(C) राही
(D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन
      परिषद (CSIR)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात ‘ई-सचिवालय’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरयाणा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय रेल्वे  संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली?

(A) आर. श्रीलेखा
(B) अरुण कुमार✅✅
(C) आसरा गर्ग
(D) मनीष शंकर शर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या देशाला जागतिक व्यापार संघटनेनी निरीक्षकाचा दर्जा बहाल केला?

(A) इराण
(B) उझबेकिस्तान
(C) तुर्कमेनिस्तान✅✅
(D) जिबूती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणाची BRICS CCI संस्थेचे मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(A) साहिल सेठ✅✅
(B) दया शंकर
(C) प्रशांत गावंडे
(D) बिपिन सुधाकर जाधव

कोणत्या देशाने ‘तियानवेन 1’ या नावाची मंगळ मोहीम प्रक्षेपित केली?

(A) दक्षिण कोरिया
(B) तैवान
(C) चीन✅✅
(D) मंगोलिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उपाध्यक्ष पदावर नेमण्यात आले आहे?

(A) थॉमस बाश
(B) अनिता डी’फ्राँट्झ✅✅
(C) डेनिस ओसवाल्ड
(D) अ‍ॅलेक्स गिलाडी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या कंपनीने अंतराळातल्या मानवनिर्मित कचऱ्याचा शोध घेणारी आणि त्यावर लक्ष ठेवणारी भारतातली पहिली प्रणाली विकसित केली?

(A) टीम इंडस
(B) अंतरिक्ष
(C) ध्रुव स्पेस
(D) दिगंतरा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारताने ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली जे _______ आहे.

(A) विमान-भेदी तोफ
(B) रणगाडा-भेदी गाइडेड क्षेपणास्त्र✅✅
(C) हवाई संरक्षण प्रणाली
(D) टोरपीडो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचा निर्णायक टप्पा कार्यरत करण्यात आला आहे?

(A) कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प
(B) तारापूर अणुऊर्जा केंद्र
(C) काकरापार अणुऊर्जा संयंत्र✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ग्रँड  ट्रँक  मार्ग  कोणत्या  शहरांना  जोडला  जातो.

A) दिल्ली ते  मुंबई
B) दिल्ली  ते  कोलकाता✅✅
C) पुणे  ते  मुंबई
D)नाशिक  ते  सुरत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तैनाती  फौजेची  पद्धत  कोणी  सुरु  केली.

A) लॉर्ड  डलहौसी 
B) लॉर्ड  क्लाइव्ह 
C) लॉर्ड  हेस्टिंग्स
D) लॉर्ड  वेलस्ली ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लॉर्ड  कर्झन  कालीन  रॅले  आयोग चा  संबंध  होता.

A) प्राथमिक  शिक्षणाशी
B) माध्यमिक  शिक्षणाशी
C) उच्च  शिक्षणाशी ✅✅
D) दुष्काळाशी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वातंत्र्य  भारतातील  पहिले  भारतीय  गव्हर्नर  जनरल  कोण  होते.

A)  लॉर्ड  माऊंटबॅटन
B) सी  राजगोपालाचारी ✅✅
C) राजेंद्र  प्रसाद 
D) वोरेन  हेस्टिंग्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आधुनिक  भारतात  स्थानिक  स्वराज्य  सरकार  कोणी  स्थापन  केले.

A) लॉर्ड  रिपन ✅✅
B) लॉर्ड  कॉर्नवालिस
C) लॉर्ड  माऊंटबॅटन
D) लॉर्ड  क्लाइव्ह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...