ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘कोडा’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर ; 'जेन कॅम्पियन' यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार

🔰 अमेरिकेत लॉस एंजलिस इथं हॉलीवूडच्या थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभ झाला.

🔰 या शानदार समारंभात 'किंग रिचर्ड' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी विल स्मिथला त्याच्या कारकीर्दीतला पहिला ऑस्कर पुरस्कार प्रदान केला गेला.

🔰 तर 'आईज ऑफ टॅमी फाये' या चित्रपटाची नायिका जेसिका चस्टेनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव झाला.

🔰 अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅण्ड सायन्सनं १ मार्च ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या उकृष्ट चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले.

🔰 'कोडा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

🔰 तर 'ड्युन' चित्रपटाला सहा पुरस्कार मिळाले आहेत.

🔰 'द पॉवर ऑफ द डॉग' या चित्रपटासाठी जेन कॅम्पियन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्राप्त झाला.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...