28 March 2022

विज्ञान आणि काही महत्वाचे प्रश्न :-


● व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : बेरी-बेरी

● दुधामध्ये कोणत्या व्हिटॅमिनचा समावेश नसतो?

उत्तर : व्हिटॅमिन सी

● कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही?

उत्तर : व्हिटॅमिन के

● व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : वंध्यत्व

● व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  एस्कॉर्बिक अ‍ॅसिड

● मिठाचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  : NaCl

● हसणार्‍या वायूचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  नायट्रस ऑक्साईड ( एन 2 ओ )

● ब्रास कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे?

उत्तर  :  तांबे आणि जस्त

No comments:

Post a Comment

Latest post

खाली १९ जून २०२५ या तारखेचे चालू घडामोडीवर आधारित १० संभाव्य प्रश्न व उत्तरे दिले आहेत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत

🔹 १९ जून २०२५ - चालू घडामोडी प्रश्नोत्तर प्रश्न 1: भारत सरकारने कोणत्या राज्यात २०२५ साली नवीन ‘हरित ऊर्जा पार्क’ उभारण्याची घोषणा केली? उत...