घटना आणि देशातील पहिले राज्य*

1).प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :- *हिमाचल प्रदेश*

2). माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :- *तामिळनाडू*

3). सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :- *राजस्थान*

4).पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :- *राजस्थान*

5).संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :- *उत्तराखंड*

6).मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :- *हरियाणा*

7).भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :- *आंध्रप्रदेश*

8). जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :- *हिमाचल प्रदेश*

9).संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य :- *केरळ*

10).देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :- *पंजाब*

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...