Sunday 27 March 2022

PRITZKARE PRIZE 2022

  प्रितझ्कर पारितोषिक 2022

📗सुरुवात :- 1979

📕Architecture क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान.

📗2022 चे विजेते :- वास्तूविशारद, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डिबेडो फ्रँसिस केरे यांना.

📕डिबेडो फ्रॅंसिस केरे हे पारितोषिक मिळवणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती.

📗हे पारितोषिक मिळवणारे 51 वे व्यक्ती.

📕2021 प्रितझ्कर पारितोषिक विजेता -अँन लॅकटन, जीन फिलिप व्हसन.

📗2020:- शेली मॅकनमारा, यव्हान फॅरेल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...