Monday 28 March 2022

लक्षात ठेवा

🔸१) देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत ?
- मध्य प्रदेश

🔹२) केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे ?
- वित्त आयोग

🔸३) प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट केले आहे.
- २१५

🔹४) भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंत प्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
- पं. जवाहरलाल नेहरू

🔸५) एक्याण्णवाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त .... इतकी राहणार आहे.
- बारा

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...