Friday 1 April 2022

1 एप्रिल रिझर्व्ह बँक विषयी स्थापना दिवस


🔹 भारताची मध्यवर्ती बँक म्हणून RBI ला ओळखले जाते....
🔹 RBI सरकारची व बँकाची बँक म्हणून देखील
    ओळखली जाते....
🔹 भारतीय बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणजे RBI होय...
🔹 रिझर्व्ह बँकेत एक गव्हर्नर व चार डेप्युटी गव्हर्नर असतात....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️ जगातील पहिली मध्यवर्ती बँक - रीक्स बँक ऑफ स्वीडन...
▪️ RBI च्या स्थापनेपूर्वी इम्पिरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक
     म्हणून कार्य करीत होती....
▪️ हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशी वरून रिझर्व बँक ऑफ
     इंडियाची स्थापना करण्यात आली.....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📆 RBI ची स्थापना ➖1 एप्रिल 1935...
📆 RBI चे राष्ट्रीयकरण ➖ 1 जानेवारी 1949...
📆 RBI चे आर्थिक वर्ष ➖ 1 जुलै ते 30 जून...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📆  5 जून 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेश (म्यानमार) चे चलन
       नियंत्रित करत होते म्हणजेच मध्यवर्ती बँक म्हणून कार्य
      करीत होते....
📆  30 जून 1948 पर्यंत RBI पाकिस्तान ची मध्यवर्ती बँक
      म्हणून कार्य करीत होते....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏛 RBI ची स्थापना झाली त्यावेळी मुख्यालय कोलकत्ता येथे...
🏛 1937 मध्ये RBI चे मुख्यालय मुंबई येथे हलविण्यात आले....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏛 RBI चे मुख्यालय - मुंबई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏦 RBI ची स्थानिक मंडळ चार आहेत...
      मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏦 RBI ची 19 विभागीय कार्यालये आहेत त्यापैकी महाराष्ट्रात
      तीन आहेत ➖ मुंबई, नागपूर, बेलापूर...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌴 RBI च्या चिन्हावर ताडाचे झाडाचे चित्र आहे....
🐅 RBI च्या चिन्हावर वाघ या प्राण्याचे चित्र आहे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔷  RBI चे सध्याचे गव्हर्नर ➖ शक्तीकांत दास (25 वे)...
🔷  RBI चे पहिले गव्हर्नर ➖ ओसबोर्न अर्कल स्मिथ...
🔷  RBI चे पहिले भातीय गवर्नर ➖ सी. डी. देशमुख...
🔷  सर्वाधिक काळ RBI गव्हर्नर ➖ बनेगल रामराव...
🔷  सर्वात कमी काळ RBI गव्हर्नर ➖ अमिताव घोष...
🔷  RBI च्या पहिल्या डेप्युटी गव्हर्नर महिला ➖ के. जे. उदेशी...

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here