Friday 1 April 2022

20 ऑक्टोबर 2019

​​.
          
               🏆 महत्त्वाचा दिवस 🏆

▪️जागतिक मानसिक आरोग्य दिन 2019 (10 ऑक्टोबर) याची संकल्पना – मेंटल हेल्थ प्रमोशन अँड सूइसाइड प्रिव्हेंशन.

▪️मृत्यूदंडाविरूद्ध जागतिक दिन - 10 ऑक्टोबर.

                     🏆 संरक्षण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे आणि या शैक्षणिक सत्रात मुलींना प्रवेश दिला जाणार - 2021-22.

▪️30 सप्टेंबर 2020 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) दलाचे नवे महासंचालक - अनुप कुमार सिंग.

                    🏆 अर्थव्यवस्था 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️होम क्रेडिट इंडिया (HCIN) कंपनीसोबत भागीदारी करणारी खासगी बँक - करूर वैश्य बँक.

                     🏆 पर्यावरण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️हॉटेलमधून स्वयंपाकासाठी एकदा वापरलेले तेल गोळा करण्यासाठी आणि त्यापासून बायो-डीझेल तयार करण्याच्या प्रकल्पासाठी BioD एनर्जी या कंपनीसोबत करार करणारी अन्न वितरक कंपनी - झोमॅटो.

                  🏆 आंतरराष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️हा देश वर्ष 2020 पासून अग्रगण्य डिजिटल कंपन्यांवर 3 टक्के ‘वेब कर’ लागू करणार आहे - इटली.

▪️वर्ष 2022 मध्ये होणार्‍या 91व्या ‘इंटरपोल महासभे’चा यजमान देश - भारत.

▪️महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त 19 ऑक्टोबरला टपाल तिकिट जाहीर करणारा देश – मोनाको.

                       🏆 राष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या काळात भारत आणि या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ प्रवास करणार - नेपाळ.

▪️11व्या ‘अणुऊर्जा परिषद’चे स्थळ - नवी दिल्ली.

▪️कामगारांच्या किमान वेतनात 37 टक्के वाढ करण्याच्या या केंद्रशासित सरकारच्या योजनेला भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली - दिल्ली.

▪️5 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित असलेल्या ‘भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2019’ याचे स्थळ - कोलकाता.

▪️5 आणि 6 नोव्हेंबर रोजी आयोजित असलेल्या 'इंडस्ट्री अॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह' याचे स्थळ - कोलकाता.

▪️बेंगळुरूमध्ये आयोजित ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट वर्ल्ड समिट 2019’ येथे ‘बेस्ट लर्निंग अँड डेव्हलपमेंट टीम ऑफ द इयर 2019’ या पुरस्काराचा विजेता - जिंदाल स्टील अँड पॉवर लिमी.

▪️इस्लामिक बॅंकिंग अँड फायनान्स या विषयात MBA अभ्यासक्रम सादर करणारे विद्यापीठ - अलीगड मुस्लिम विद्यापीठ.

                 🏆 व्यक्ती विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️‘सांस्कृतिक वारसा संवर्धन संदर्भातला UNESCO आशियाई-प्रशांत पुरस्कार 2019’ सोहळ्यात ‘अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन’ जिंकणारे भारतीय वास्तुकार - ब्रिंदा सोमया.

▪️लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये ‘युथ आयकॉन पुरस्कार’ मिळविणारी भारतीय अभिनेत्री - विद्या बालन.

                      🏆 क्रिडा 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️FIFA कडून त्याचा सहावा ‘गोल्डन शू’ हा सन्मान प्राप्त झालेला खेळाडू - लिओ मेस्सी (बार्सिलोना संघाचा कर्णधार).

                🏆 राज्य विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️या राज्याच्या पोलीस विभागाने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ‘लॉजिकली’ या कंपनीशी करार केला - महाराष्ट्र.

                 🏆 सामान्य ज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल) - स्थापना: सन 1923 (07 सप्टेंबर); मुख्यालय: ल्योन, फ्रान्स.

▪️जागतिक मानसिक आरोग्य महासंघाची स्थापना – सन 1948.

▪️संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) - स्थापना: सन 1946; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.

▪️इटली - राजधानी: रोम; राष्ट्रीय चलन: युरो.

▪️मोनॅको - राजधानी: मोनॅको; राष्ट्रीय चलन: युरो.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...