Friday 8 April 2022

राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य. ,लक्षात ठेवा , युनेस्को , महत्वाची कलमे , भारतात व्यापारी कंपनीची स्थापना

✅ राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य

🦋 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन

🦋 उत्तराखंड : कॉमन पिकॉक

🦋 कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स

🦋 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक

🦋 तमिळनाडू : तमिळ येमॉन

🦋 अरुणाचल : कैसर-ए-हिंद

✍️ संकलन : सचिन एस शिंदे

.       🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) चौदा तत्त्वांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष ....
- बुड्रो विल्सन

🔹२) २१ वर्षांनी म्हणजे १३ मार्च, १९४० रोजी जनरल ओडवायर याची लंडन येथे हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड उगविला ....
- उधमसिंग

🔸३)डिसेंबर, १९२९ मध्ये लॉर्ड आयर्विनची गाडी उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ....
- चंद्रशेखर आझाद व यशपाल

🔹४) .... यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या 'गदर' पक्षाचे भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतिकारी प्रयत्नांतील स्थान महत्त्वाचे आहे.
- लाला हरदयाळ

🔸५) जपानमध्ये 'इंडिया इंडिपेंडन्स लीग' ची स्थापना केली ....
- रासबिहारी बोस

🔷 युनेस्को :-

◆ स्थापना - 4 नोव्हेंबर 1946
◆ मुख्यालय - पॅरिस
◆ सध्याचे अध्यक्ष :- Audrey Azoulay
◆ सदस्य - 193

◆ अमेरिका व इस्त्राईल या देशांनी या संघटनेचे सदस्यत्व सोडल्यामुळे सदस्य संख्या 195 वरून 193 झाली.

◆ उद्दिष्ट :- शिक्षण संस्कृती व विज्ञानाच्या माध्यमातून सहकार्य व शांतता निर्माण करणे.

◆ ब्रिदवाक्य - Building Peace in Minds of Men & Women

★ महत्वाची कलमे ★

◆ संसद - 79

◆ राज्यसभा - 80

◆ लोकसभा - 81

◆ राष्ट्रपती - 52

◆ उपराष्ट्रपति - 63

◆ राज्यपाल - 155

◆ पंतप्रधान - 74

◆ मुख्यमंत्री - 164

◆ विधानपरिषद - 169

◆ विधानसभा - 170

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

★ भारतात व्यापारी कंपनीची स्थापना ★

◆ पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी  - इ.स. 1498

◆ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी  -    इ.स. 1600

◆ डच ईस्ट इंडिया कंपनी  -        इ.स. 1602

◆ फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी   -       इ.स. 1664

◆ स्वीडिश ईस्ट इंडिया  -           इ.स. 1731

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ SAARC - South Asian Asso. for Reginal Co-operation

◆ स्थापना - 8 डिसेंबर 1985

◆ मुख्यालय - काठमांडू, नेपाळ

◆ सदस्यत्व - 8 सदस्य 

◆ अधिकृत भाषा - इंग्लिश

❇️ सदस्य - 8

     1. भारत
     2. पाकिस्तान
     3. बांग्लादेश
     4. नेपाळ
     5. भूतान
     6. मालदीव
     7. श्रीलंका
     8. अफगाणिस्तान
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...