Friday 8 April 2022

महत्त्वाची माहिती


#Explanation

🏆 नोबेल पुरस्कार २०२० विजेते 👇

🏆 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)
👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)
👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)

🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)
👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)
🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)

🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)
🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)

🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )

🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०
🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम

🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)
👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

♻️ वाचा :- महाराष्ट्रातील महामंडळे

१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२

२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३

१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८

२०) म्हाडा - १९७६

⭕️ स्वच्छ सर्वेक्षण २०२० ⭕️

🎯 केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे

१) इंदूर - मध्यप्रदेश 
२) सुरत - गुजरात 
३) नवी मुंबई - महाराष्ट्र 
४) अंबिकापूर - छत्तीसगड 
५) म्हैसूर - कर्नाटक 
६) विजयवाडा - आंध्रप्रदेश 
७) अहमदाबाद - गुजरात 
८) नवी दिली शहर - दिल्ली 
९) चंद्रपूर - महाराष्ट्र
१०) खारगोन - मध्यप्रदेश 
१८) धुळे - महाराष्ट्र
२५) नाशिक - महाराष्ट्र

मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर

प्राचीन पवित्र नगरी वाराणसीला गंगा नदीच्या किनाऱ्यावरील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान

कराड नगरपरिषदेनं एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे

सासवड दुसऱ्या तर लोणावळा तिसऱ्या क्रमांकावर आहे .

🔴 राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे
व त्याचे स्त्रोत🔴

    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

🟣1. सत्व – अ  

शास्त्रीय नांव – रेटीनॉल  
उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🟣2. सत्व – ब1

शास्त्रीय नांव – थायमिन  
उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – बेरीबेरी
स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,

🟣3. सत्व – ब2

शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  
उपयोग – चयापचय क्रियेकरिता
अभावी होणारे आजार – पेलाग्रा
स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

🟣4. सत्व – ब3

शास्त्रीय नांव – नायसीन
उपयोग – त्वचा व केस
अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

🟣5. सत्व – ब6  

शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  
उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

🟣6. सत्व – ब10  

शास्त्रीय नांव – फॉलीक  
उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत

🟣7. सत्व – क  

शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  
उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    
अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   
स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

🟣8. सत्व – ड  

शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  
उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

🟣9. सत्व – इ  

शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
उपयोग – योग्य प्रजननासाठी  
अभावी होणारे आजार – वांझपणा
स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

🟣10. सत्व – के
 
शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  
उपयोग – रक्त गोठण्यास मदत
अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

Filmfare OTT Awards 2020 : ‘द फॅमिली मॅन’, ‘पंचायत’ आणि ‘पाताल लोक’चा दबदबा

फिल्मफेअरने पहिल्यांदाच ओटीटी पुरस्कारांची घोषणा केली आहे. कोणकोणत्या वेब सीरिजना आणि त्यामध्ये भूमिका साकारणाऱ्या कोणकोणत्या कलाकारांना पुरस्कार मिळाले ते पाहुयात...

सर्वोत्कृष्ट सीरिज - सुदीप शर्मा, पाताल लोक

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सीरिज - अविनाश अरुण, प्रोसित रॉय (पाताल लोक)

सर्वोत्कृष्ट अभिनेता, ड्रामा सीरिज - जयदीप अहलावत, पाताल लोक

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ड्रामा सीरिज - सुष्मिता सेन, आर्या

सर्वोत्कृष्ट अभिनेता, ड्रामा सीरिज (समीक्षकांची पसंती) - मनोज वाजपेयी, द फॅमिली मॅन

सर्वोत्कृष्ट अभिनेता, वेब ओरिजिनल फिल्म - नवाजुद्दीन सिद्दिकी, रात अकेली है

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, वेब ओरिजिनल फिल्म - तृप्ती डिम्री, बुलबुल

सर्वोत्कृष्ट सीरिज (समीक्षकांची पसंती)-  द फॅमिली मॅन

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सीरिज (समीक्षकांची पसंती) - राज डीके आणि कृष्णा निडिमोरू, द फॅमिली मॅन

सर्वोत्कृष्ट अभिनेता, कॉमेडी  - जितेंद्र कुमार, पंचायत

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कॉमेडी-  मिथिला पालकर, लिटिल थिंग्ज सिझन ३

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, कॉमेडी -  नीना गुप्ता (पंचायत)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, कॉमेडी - रघुबीर यादव (पंचायत)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कॉमेडी सीरिज (समीक्षकांची पसंती) - सुमुखी सुरेश, पुष्पावली

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, वेब ओरिजिनल - राहुल बोस, बुलबुल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, ड्रामा सीरिज - अमित साध, ब्रीद : इन्टू द शॅडोज

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, ड्रामा - सीरिज दिव्या दत्ता, स्पेशल ओपीएस

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, वेब - ओरिजिनल सीमा पाहवा, चिंटू का बर्थडे

सर्वोत्कृष्ट चित्रपट, वेब - ओरिजिनल रात अकेली है

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - रजनीश हेदाओ, द फॉरगॉटन आर्मी

सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) - प्रवीण कथीकुलोथ, स्पेशल ओपीएस

सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले - सुदीप शर्मा, सागर हवेली, गुंजित चोप्रा, हार्दिक मेहता (पाताल लोक)

सर्वोत्कृष्ट मूळ कथा - सुदीप शर्मा, सागर हवेली, गुंजित चोप्रा, हार्दिक मेहता (पाताल लोक)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - सिल्व्हेस्टर फॉन्सेका, स्वप्निल सोनावणे (सेक्रेड गेम्स सिझन २)

सर्वोत्कृष्ट पोशाख - आयेशा खन्ना (द फॉरगॉटन आर्मी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत-  आलोकनंदा दासगुप्ता, सेक्रेड गेम्स सिझन २

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साऊंडट्रॅक - अद्वैत नेमळेकर, स्पेशल ओपीएस

सर्वोत्कृष्ट संवाद - सुमीत अरोरा, सुमन कुमार, राज निडिमोरु, कृष्णा डीके (द फॅमिली मॅन)

⭕️ भूगोल प्रश्न व उत्तरे ⭕️

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...