Sunday 27 November 2022

सवातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.


1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट  :- 1908


बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.


2) नाशिक कट  :- 1910

वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.


3) दिल्ली कट  :- 1912

रासबिहारी बोस.


4) लाहोर कट  :- 1915

विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.


5) काकोरी कट  :- 1925

सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.


6) मीरत/मेरठ कट। :- 1928

मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.


7) लाहोर कट  :- 1928

भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.


8) चितगाव कट :- 1930

सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...