12 August 2025

पोलीस भरती IMP महत्वाचे प्रश्न

1) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ? 

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


2) राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कोठे आहे ?

👉पुणे


3) छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

👉 जुन्नर

 

4) महाबळेश्वर हे थंड व्हायचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉सातारा


5) स्वातंत्रतोर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे केले जाते ?

👉 मिश्र अर्थव्यवस्था


6) सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो ?

👉पाच

 

7) मायक्रोसॉफ्ट कंपनीची सिओ CEO कोण आहेत?

👉 सत्या नाडेल

 

8) भारतात मुख्यत्व जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो ?

👉 मोसमी वारे


9) कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो ?

👉 ओ (O)


10) छत्रपती शिवाजी महाराजांनी........ हा सागरी किल्ला बांधला नाही ?

👉 जंजिरा

 

11) महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ?

👉 धुमाळवाडी  (सातारा) 


12) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या....यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो ?

👉 तुकडोजी महाराज


13) महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण आहे ? 

👉 लोकमान्य टिळक

 

14) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहेत ?

👉288


15) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉 इचलकरंजी


16) महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे ?

👉 वर्धा 


17) कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

👉 कार्बन डाय-ऑक्साइड

 

18) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?

👉 महात्मा फुले


19) भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


20) ....... यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो ?

👉 साने गुरुजी

 

21) महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती..... स्तरिय आहे ?

👉तीन

 

22) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ? 

👉 जस्त (zinc)


23) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉पुणे


24) डॉक्टर प्रकाश आबीटकर यांच्याकडे कोणत्या खात्याचे पद आहे ?

👉 सार्वजनिक आरोग्य

No comments:

Post a Comment