यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) जम्मू काश्मीरच्या विधानपरिषदेचे सभासद किती आहेत

      ❤️२१

      💚२४

      💙२८

      💜३६✅✅2)उच्च न्यायालयाचे सर्वाधिक न्यायाधीश असणारे न्यायालय कोणते?

     ❤️मबई

      💚मद्रास

      💙कलकत्ता

      💜अलाहाबाद✅✅


3)महाराष्ट्रात एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती बैठका घेतल्या जातात?

      ❤️४

      💚८

      💙१२✅✅

      💜६4)भारत हे सार्वभौम राज्य केव्हापासून निर्माण झाले?

      ❤️१५ ऑगस्ट १९४७

      💚२६ जानेवारी १९४७

      💙२६  ऑगस्ट १९५०

      💜२६ जानेवारी १९५०✅✅


5)इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

      ❤️मराठा

      💚बहिष्कार भारत

      💙परभाकर

      💜सधारक✅✅6)कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

      ❤️१०२

      💚१०१✅✅

      💙१००

      💜११०7)त्रिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

      ❤️नताजी सुभाषचंद्र बोस✅✅

      💚जवाहरलाल नेहरु

      💙मोतीलाल नेहरु

      💜मौलाना आझाद8)बार्डोली येथील किसान चळवळी  चे नेतृत्व कोणी केले?

      ❤️महात्मा गांधी

      💚वल्लभभाई पटेल✅✅

      💙पडीत नेहरु

      💜महंमद अली जीना9)सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतीकारक कोण?

      ❤️विनायक दामोदर सावरकर

      💚वासुदेव बळवंत फडके✅✅

      💙अनंत कान्हेरे

      💜राजगुरु10)प्लेग आयुक्त   रॅण्ड  याचा पुणे येथे कोणी खुन केला?

      ❤️भट विष्णु महादेव

      💚राजगुरु शिवराम हरी

      💙चाफेकर बंधू✅✅

      💜कान्हेरे अनंत लक्ष्मण


11) इंपीरियल कॅडेट कोअर कोणी स्थापन केले?

      ❤️वॉरन हेस्टिग्ज

      🖤लॉर्ड  कर्झन✅✅

      💚लॉर्ड डलहौसी

      💜लॉर्ड  रिपन12) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

      ❤️बगालच्या फाळणीनंतर

      💛इलर्बट विधेयकानंतर

      💚रौलेक्ट कायद्यानंतर✅✅

      💜मिंटो मोर्ले सुधारणा13) जातीय निवाडा  कोणी जाहीर केला?

      💜रमसे मॅकडोनाल्ड✅✅

      💚डॉ. आंबेडकर

      💛लॉर्ड आयर्विन

      ❤️महात्मा गांधी14) मराठी सत्तेचा उत्कर्ष  हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला?

      ❤️डी.के.कर्वे

      💛बी.जी.टिळक

      💚जी.के.गोखले

      💜एम.जी.रानडे✅✅15) सर्वात प्रथम पोस्टाची तिकिटे कोणत्या देशांत वापरात आली होती?

      ❤️गरेट ब्रिटन✅✅

      💛अमेरिका

      💚रशिया

      💜भारत16) बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?

      ❤️बॉम्बे समाचार

      💛दर्पण

      💚मकनायक✅✅

      💜हरिजन17)सत्यार्थ प्रकाश  हा ग्रंथ यांनी लिहिला?

      ❤️राजा राममोहन रॉय

      💛लोकमान्य टिळक

      💚सवामी दयानंद सरस्वती✅✅

      💜गोपाळ गणेश आगरकर18) कोणते वृत्तपत्र लो. टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिध्द केले?

      ❤️कसरी

      💛मराठा✅✅

      💚इडियन ओपिनियन

      💜तरुण भारत19) सुधाकर  साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली?

      ❤️वही.एस्. आपटे

      💛गोपाळ गणेश आगरकर✅✅

      💚एम्. बी. नामजोशी

      💜दत्तोपंत भागवत20) राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे  असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते?

      ❤️सधाकर✅✅

      💛दर्पण

      💚कसरी

      💜यगांतर .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

४)सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या
गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...